श्रीरामपूर-
भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या श्रीरामपूर येथील पूर्णाकृती पुतळा स्मारकासाठी काळजीपूर्वक लक्ष घालून, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया तसेच वनविभागाचे उपअधीक्षक शालीमठ यांना पत्र देऊन केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी त्यांचे स्वीयसहाय्यक यांना याबाबत पाठपुरावा करण्यासाठी सांगितले आहे,अशी माहिती आरपीआयचे सुभाष त्रिभुवन यांनी दिली.या पुढाकाराबद्दल केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचे समाजाच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहे.ज्यामध्ये सुभाष दादा त्रिभुवन,सुरेंद्र भाऊ थोरात,भीमराज बागुल, सुनील शिरसाठ ,विजय पवार ,राजू नाना गायकवाड, सुरेश जगताप ,रमादेवी धीवर ,मनोज काळे, मोहन आव्हाड ,राजू मगर, विशाल सुरडकर, संजय बोरगे, चरणदादा त्रिभुवन ,रितेश एडके ,पी एस निकम, संदीप पवार, महेंद्र त्रिभुवन, अशोक बागुल, सचिन ब्राह्मणे, रॉकी लोंढे, अंतोन शेळके ,अमोल काळे, फिरोज पठाण, संजय वाहळ, विजय खाजेकर, कैलास ठोंबरे, डी एल भोंगळे, अशोक दिवे, अल्ताफ शेख, अंबादास निकाळजे, सुनील मगर, मच्छिंद्र ढोकणे, संतोष मोकळ, किशोर ठोकळ ,विठ्ठल गालफाडे, दर्शना ताई काळे, लक्ष्मण मोहन, सुरेश कांबळे ,सुगंधराव इंगळे, गोरख आढाव, प्रदीप गायकवाड, संजय रूपटक्के, दादासाहेब बनकर, सुमेध पडवळ,रवीअण्णा गायकवाड, अमोल बोधक ,अर्जुन शेजवळ ,प्रदीप कदम, अजय शिंदे ,मोजेस चक्रनारायण ,हितेश पवार,बंडू सुतार आदींनी धन्यवाद व्यक्त केले.
