दत्तनगर येथे बस थांबा द्या, अन्यथा बस रोको आंदोलन;श्रीरामपूर बस आगर प्रमुख साळुंखे यांना भीमशक्तीचे निवेदन

श्रीरामपूर-दत्तनगर गावामध्ये बस थांबा द्या या मागणीचे निवेदन श्रीरामपूर येथील बस आगर प्रमुख साळुंखे यांना भिम शक्ती जिल्हा अध्यक्ष संदीप मगर...

श्रीरामपूर-
दत्तनगर गावामध्ये बस थांबा द्या या मागणीचे निवेदन श्रीरामपूर येथील बस आगर प्रमुख साळुंखे यांना भिम शक्ती जिल्हा अध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली आज निवेदन देण्यात आले.
यावेळी मगर म्हणाले की दत्तनगर परिसर हा खूप मोठा असून या दत्तनगर परिसरामध्ये अनेक गाव असून तेथील मुला मुलींना लोणी येथील आय टी आय कॉलेज मेडिकल कॉलेज ला  रोज शिक्षणासाठी  जावे लागते तसेच कामगार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात येथून लोणी असेल संगमनेर असेल शिर्डी असेल कोपरगाव असेल राहाता असेल या परिसरामध्ये कामाला जावं लागतं बस न थांबल्यामुळे त्यांना तिथून श्रीरामपूरला यावं लागतं त्यामुळे त्यांना कामावर म्हणा मुला मुलींना कॉलेजला जाण्यासाठी खूप उशीर होतो आणि त्यांचा त्या – जाण्याने मध्ये वेळ जातो अक्षरशः लोकांचे मुला-मुलींचे खूप हाल होत आहे त्यामुळे या परिसर खूप मोठा असल्यामुळे लोकांना एसटी बस थांबण्याची गरज आहे कारण सरकारने आत्ताच लोकांसाठी हात दाखवा बस थांबवा असे ब्रीद वाक्य तयार केले आहे परंतु लोकांना त्याचा लाभ मिळत नाही महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केली असून सुद्धा तेथून महिलांना बस मिळत नाही त्यामुळे आपण या गोष्टीकडे जातीने लक्ष घालून बस थांबण्याची व्यवस्था करावी व तेथे बस थांबा असा फलक देण्यात यावा अन्यथा आम्ही आठ दिवसांमध्ये बस रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असे तुम्हाला निवेदनाला द्वारे कळवतो यावेळी ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे सुरेश शिवलकर विशाल पठारे विश्वास भोसले सचिन राठोड सनी बारसे अनिल त्रिभुवन तुषार वाहूळ दर्शन बारसे हर्षल मखरे आधी उपस्थित होते

श्रीरामपूर येथील बस आगर प्रमुख साळुंखे यांना भिमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!