शालेय कामकाजासाठी पालकांचे बँक खाते ग्राह्य धरा;छावाची जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी

श्रीरामपूर-दरवर्षी शिष्यवृत्ती परिक्षेस हजारो विद्यार्थी बसत असतात. त्यातील ठराविक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. मात्र प्रशासनाकडून सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना नवीन बँकखाते उघडण्याची सक्ती...

श्रीरामपूर-
दरवर्षी शिष्यवृत्ती परिक्षेस हजारो विद्यार्थी बसत असतात. त्यातील ठराविक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. मात्र प्रशासनाकडून सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना नवीन बँकखाते उघडण्याची सक्ती करण्यात येते. या प्रक्रियेत पालक व विद्यार्थ्यांची मोठी हेळसांड होते. त्यामुळे शालेय कामकाजासाठी पालकांचे बँक खाते ग्राह्य धरावे, अशी मागणी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील सर्व शाळेत मुलांना बैंकेत खाते उघडणे बंधनकारक करण्यात आले आहे, त्या खात्यासाठी फोननंबर देणे आवशक असते, पालकांच्या नंबरवरएक पेक्षा अधिक अकाऊंट झाल्यास बैकेचे मेसेज  येणं बंद होत , तसेच मुलांचा अकाऊंट वर कधीही पैसे येत नाही , ट्रांजक्षण न झाल्याने खात्यास दंड पडतो, हे निष्कारण असलेले खाते उघडणे बंधनकारक न करता पालकांचे खाते त्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे, पालकांची हेळसांड थांबवावी. अन्यथा छावा संघटनेच्या स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर नितीन पटारे पाटील (जिल्हा अध्यक्ष छावा), प्रवीण देवकर (जिल्हा उपाध्यक्ष), शरद बोंबले पाटील (शहर अध्यक्ष श्रीरामपूर) भागवत बोंबले पाटील आदींची नावे आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!