कुंचल्यातून साकारले ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’; मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे चित्र प्रदर्शन

श्रीरामपूर-नामदार राधाकृष्ण विखे पाटील, मा.खा.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध चित्रकार भालचंद्र जगनाडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे साकारलेल्या चित्रांचे चित्रप्रदर्शन...

श्रीरामपूर-
नामदार राधाकृष्ण विखे पाटील, मा.खा.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध चित्रकार भालचंद्र जगनाडे यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे साकारलेल्या चित्रांचे चित्रप्रदर्शन श्रीरामपूर भाजपाच्या वतिने आयोजित करण्यात आले.चित्र प्रदर्शनाचे उदघाट्न भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक पटारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय फंड, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर,मा.नगरसेवक श्रीनिवास बिहाणी,आशिष धनवटे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड,महिला मोर्च्या शहरध्यक्ष स्वातीताई चव्हाण,मा.नगरसेविका वैशालीताई चव्हाण,पुजाताई चव्हाण,सौं पुष्पलता हरदास,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पटारे,रुपेश हरकल,असिभाई पोपटीया, मनोज भिसे आदीसह भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी चित्रकार भालचंद्र जगनाडे यांचा यथोचित सन्मान दिपक पटारे यांच्या हस्ते करण्यात आला.चित्र प्रदर्शन यशस्वी करण्याकामी आयोजक भाजपा शहर सरचिटणीस विशाल अंभोरे,मा.नगरसेवक मनोज लबडे,भाजपा शहर उपाध्यक्ष विजय आखाडे, सुबोध शेवतेकर यांच्या सह भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

चित्र प्रदर्शनाचे उदघाट्न भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक पटारे यांच्या हस्ते करण्यात आले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!