दशानन रावण दहनाची परंपरा हजारो वर्षांपूर्वीची-बेग;खंडाळा येथे दशानन रावण दहन कार्यक्रम

श्रीरामपूर-दशानन रावण दहणाची हजारो वर्षांपूर्वीची परंपरा आजही हिंदू धर्मि्यांसाठी पूजनीय असून दुष्ट प्रवृत्तीचा नाश आणि सनातन हिंदू संस्कृतीतील आनंदाची सुरुवात म्हणून...

श्रीरामपूर-
दशानन रावण दहणाची हजारो वर्षांपूर्वीची परंपरा आजही हिंदू धर्मि्यांसाठी पूजनीय असून दुष्ट प्रवृत्तीचा नाश आणि सनातन हिंदू संस्कृतीतील आनंदाची सुरुवात म्हणून रावण दहनाकडे बघितले जात असेल तर त्याबरोबरच जिहादी मानसिकतेच्या प्रवृत्तीचा देखील हिंदूंनी नायनाट करून दहन केले पाहिजे असे विचार राष्ट्रीय श्रीराम संघांचे अध्यक्ष व शिवसेनेचे नेते सागर बेग यांनी खंडाळा येथील दशानन दहन कार्यक्रमात व्यक्त केले. खंडाळा येथे भगवती माता मित्रमंडळ आणि राष्ट्रीय श्रीराम संघाच्या संयुक्त विद्यमाने व श्रीरामपूर शहराजवळील शिरसगाव हद्दीतील इंदिरानगर भागात आयोजित करण्यात आलेल्या दशानन रावण दहन कार्यक्रम सागर बेग यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी ते खंडाळा येथे बोलत होते.ते पुढे म्हणाले की,आज आपल्या देशात जिहादी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात डोके वर काढत असून लवजिहाद,लँड जिहाद,अल तकीयाजिहाद वाढले असून लवजिहाद मध्ये आजही हिंदू मुली फसत आहेत त्यांचे धर्मांतरण होत आहे ही अत्यन्त चिंतेची आणि जागरूक होण्याची गोष्ट असून आज या जिहादी मानसिकतेचे खऱ्या अर्थाने दहन करण्याची गरज निर्माण झाली आहे.याप्रसंगी भगवती माता मित्रमंडळ व राष्ट्रीय श्रीराम संघांचे असंख्य कार्यकर्ते व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!