काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या प्रतिमेचे दहन;श्रीरामपूरात भाजपचे निषेध आंदोलन

श्रीरामपूर –काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यानी टिपू सुलतान याची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर केली. दोन दिवसापूर्वी मालेगावचे उपमहापौर यांच्या...

श्रीरामपूर –
काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यानी टिपू सुलतान याची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर केली.  दोन दिवसापूर्वी मालेगावचे उपमहापौर यांच्या दालनात टिपू सुलतान यांचे फोटो लावण्यात आले याला समस्त हिंदू समाजाने विरोध केला असून मालेगावचे उपमहापौर यांनी टिपू सुलतानच्या फोटो लावलेच्या समर्थनात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ हर्षवर्धन सपकाळ याचा विरोधात जाहीर निषेध केले.यावेळी सपकाळ यांच्या प्रतिमेचे दहन करून त्याच्या काँग्रेस पक्षनी राजीनामा घेवा आशी मागणी करण्यात आली शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, तालुकाध्यक्ष बाबासाहेव चिडे, गटनेते वैशाली चव्हाण, भाजपनेते संजय फंड,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष महेंद्र पटारे,महिला शहराध्यक्ष स्वातीताई चव्हाण यांनी केली याप्रसंगी भाजपा जेष्ठ नेते गिरधार आसने, तालुका सरचिटणीस डॉ शंकर मुठे,नगरसेविका पाटीलताई, पूजा ताई चव्हाण, पुषताई हरदास,नगरसेवक आशिष धनवटे,श्रीनिवास बिहाणी,मनोज लबडे, संजय गांगड,संजय छाल्लारे,बंडूकुमार शिंदे,सरचिटणीस विशाल अंभोरे,युवा मोर्चा शहराध्यक्ष रुपीश हरकल, योगेश ओझा, सुबोध शेवतेकर, प्रतीक वैद्य,अमोल शेटे, महेश सूळ,श्रयश झिरंगे,सुजित सुखदारे,विशाल थोरात आदी
भारतीय जनता पार्टीचे सदस्य उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!