…तर उबठा शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार; पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत जिल्हाप्रमुखांचे सुतोवाच

श्रीरामपूर-श्रीरामपुर येथील विश्रामग्रुह येथे जेष्ठ शिवसैनिक अशोक थोरे यांच्या अध्यक्षतेखाली व उत्तर जिल्हाप्रमुख जगदीश चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली शिवसेना पदाधिकारी व...

श्रीरामपूर-
श्रीरामपुर येथील विश्रामग्रुह येथे जेष्ठ शिवसैनिक अशोक थोरे यांच्या अध्यक्षतेखाली व उत्तर जिल्हाप्रमुख जगदीश चौधरी  यांच्या मार्गदर्शना खाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकची बैठक नगरपरिषद व पंचायत समिती व जिल्हा परिषद गट सदर्भात चर्चा झाली.यावेळी जिल्हाप्रमुख जगदीश चौधरी यांनी सर्व पदाधिकारी यांना अलर्ट मोड वर राहण्यास सांगितले. येणार्‍या नगरपालिका आणि जि. प. व पंचायत निवडणुका महाविकास आघाडीमध्ये लढण्याचे सूतोवाचही केले.परंतु आघाडीमध्ये सन्मानजनक जागावाटप नाही झाले तर शिवसेना वरीष्ठ नेत्यांच्या आदेशाने स्वबळावर निवडणुका लढेल,असा इशाराही त्यांनी दिला.
श्रीरामपुर नगरपरिषद व देवळाली नगरपरिषद चार गट व आठ गण सर्वाच्या सर्व जागा लढण्याची तयारी आहे,असे तालुका प्रमुख लखन भगत यांनी सांगितले.प्रास्ताविक तालुका प्रमुख राधाकिसन बोरकर यांनी केले. बैठकीस सदाशिव पटारे विजय बडाख संतोष वायकर युवासेना तालुका प्रमुख सुरेश थोरे सुधीर वायखिंडे रमेश घुले शिवाजी उंडे दतात्रय डोंगरे किशोर ढोकचौळे प्रदीप मोहीते कल्याणकर सोनावणे उपतालुका प्रमुख रफिक शेख मुस्ताख शेख संतोष चव्हाण युवा सेना कामगार सेना शेतकरी सेना वाहतुक सेना महिला आघाडीचे अंगणवाडी सेविका तालुका प्रमुख अनेक शिवसैनिक हजर होते आभार सुधीर वायखिंडे यांनी मानले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!