श्रीरामपूरात भाजपाच्या वतीने विजयाचा जल्लोष

श्रीरामपूर-देशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल,आसाम, पांडूचेरी,राहुरी येथील विधानसभेच्या विजयाचा जल्लोष श्रीरामपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरा करण्यात आला.पश्चिम...

श्रीरामपूर-
देशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल,आसाम, पांडूचेरी,राहुरी येथील विधानसभेच्या विजयाचा जल्लोष श्रीरामपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरा करण्यात आला.पश्चिम बंगाल येथील मतदारांनी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारून पश्चिम बंगाल भाजपने केली त्यानिमित्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील युवा नेता सुजय दादा विखे पाटील जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर जिल्हा उपाध्यक्ष दिपक पठारे भाजपा नेते संजय फंड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपुरात ढोल ताशा वाजून फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड,गटनेत्या वैशालीताई चव्हाण, नगरसेवक आशिष धनवटे, दीपक चव्हाण, संजय गांगड,श्रीनिवास बिहाणी,संजय छल्लारे,रवी गुलाटी,  राजेश अलघ, विशाल अंभोरे,विजय आखाडे, मारुती बिंगले,
बंडुकुमार शिंदे,रामभाऊ तरस,असिफभाई पोपटीया, अॅड. दीपक बाराहाते,सुबोध शेवतेकर, रोहन डावखर, अमन अलघ,  भैरव कांगुणे,प्रताप पटारे,शंकर चव्हाण, रुपेश हरकल, योगेश ओझा,राहुल सराफ,मिलिंदकुमार साळवे, साजिदभाई शेख, बाळासाहेब हरदास,  प्रशांत शितोळे,जसपालसिह सहानी,सुनील हिवराळे, संजय साळवे,श्रीपाद लावर,प्रतीक वैद्य, रवी पंडित, पंकज ललवणी, पुजाताई चव्हाण, कविताताई दुबे, अनिताताई शर्मा,मनीष कुलकर्णी, सौरभ फुणगे,तेजस उंडे आदी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होती.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!