दिवंगत बॅरिस्टर रामराव आदिक यांनी तालुक्याच्या वैभवात भर घातली-आदिक

श्रीरामपूर-श्रीरामपूरचे भूमिपुत्र व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर रामराव आदिक यांनी तालुक्याच्या वैभवात भर घातली असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस...

श्रीरामपूर-
श्रीरामपूरचे भूमिपुत्र व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर रामराव आदिक यांनी तालुक्याच्या वैभवात भर घातली असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक  यांनी केले.
श्रीरामपूर नगर परिषदेच्या लोकमान्य टिळक वाचनालयाच्यावतीने येथील कचेरी रोडवरील राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. बॅरिस्टर रामराव आदिक यांच्या पुण्यतिथनिमित्त त्यांच्या अर्धपुतळयास हार घालून अभिवादन  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी केले यावेळी ते बोलत होत. यावेळी माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक , उत्तमराव पवार, बापूसाहेब सदाफळ, बबनराव आदिक, नगरपालिकेचे अभियंता सूर्यकांत गवळी ,लेखापाल गाडेकर, ग्रंथपाल स्वाती पुरे,सुभाष त्रिभुवन, कडू भाऊ आदिक, भागचंद औताडे ,मनीषा थोरात, अर्चना पानसरे ,जयंत चौधरी, हंसराज आदिक ,नितीन पवार, सुनील थोरातकैलास बोर्डे , मुक्तार शहा ,अल्तमश पटेल,साजिद मिर्झा,सैफ शेख,विजय खाजेकर, आदित्य आदिक, प्रशांत खंडागळे, रवी गरेला,संजय प्रधान,गोरख दोंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.तसेच  खासदार  गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका ,शिक्षक, शिक्षिका, कर्मचारीवृद आदी उपस्थित होते.निपाणी वडगाव येथील रामराव ते पब्लिक स्कूल मध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर रामराव आदीक यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक ,  माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक ,शिक्षक वृंद आदी उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!